Powered by Blogger.
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत *भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही......

Oct 16, 2018

Introduction of Technology

सोशल मीडिया व तंत्रज्ञानाची ओळख 

शेतकरी संघटना प्रशिक्षण शिबीर

दिनांक : १७ ऑगस्ट २०१७

प्रशिक्षक : गंगाधर मुटे



दीड तासाचे संभाषण एडिट करून २३ मिनिटांचे केल्याने काहीसे त्रोटक वाटेल पण इंटरनेट तंत्रज्ञानाची ओळख होण्यासाठी अनेकांना उपयोगाचे ठरेल असे वाटते.





Shree Sati Jankumata Prassanna

Mar 9, 2018

४ थे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, मुंबई : जय महाराष्ट्र Tv

जय महाराष्ट्र Tv : बातमी 

४थे मराठी शेतकरी साहित्य संमेलन, मुंबई

दिनांक : बुधवार, ३१ जानेवारी २०१८

स्थळ : रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी, दादर, मुंबई





Feb 27, 2018

मराठीचे श्लोक

माय मराठीचे स्तवनगीत...!!
नमो मायभाषा! जयोस्तुss मराठी!
तुझे शब्द सान्निध्य माझे ललाटी
जडो ध्यास हा छंद व्यासंग बोली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
गायक - विनायक वानखेडे
गीत- गंगाधर मुटे
बेन्जोवादक - देविदास बिजवार
तबलावादक - प्रविण खापरे
हार्मोनियम - सुरेश सायवाने
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~




Shree Sati Jankumata Prassanna

स्टार माझा TV-बक्षिस वितरण

स्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या (कौतुक सोहळ्याचा कार्यक्रम) बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे दि. २७ मार्च २०१० ला प्रसारण करण्यात आले.

मराठी कॉर्नर

Marathi

काव्यवाचन

बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका

Connect With Us

E-Mail : ramewa@gmail.com Postal Address : Gangadhar Mute "kochura" At&Post - Arvi Chhoti Tal-Hinganghat Dist-wardha (m.s)

काव्यवाचन

छातीचं झाकण आता बोम्लीवर आलं