शेतकरी संघटना १२ वे संयुक्त अधिवेशन - चंद्रपूर
स्थळ : क्लब ग्राऊंड, चंद्रपूर दिनांक – ८,९ आणि १० नोव्हेंबर २०१३
* * *
* * *
अधिवेशनातील कामकाजाचे प्रारूप व विषय-पत्रीका
सकाळी ११.०० ते ११.३० ध्वजारोहन व उद्घाटन, उद्घाटक मा. शरद जोशी
सकाळी ११.३० ते ०१.०० शेती, शेतीचे प्रश्न, कर्ज व वीज बीलमुक्ती
दुपारी ०१.०० ते ०२.०० सुट्टी
दुपारी ०२.०० ते ०५.०० जैव तंत्रज्ञान, जनुकीय तंत्रज्ञानाचे व बाजारपेठेचे स्वातंत्र्य
सायं ०५.०० ते ०५.३० सुट्टी
सायं ०५.३० ते ०७.३० दुष्काळ आणि पाणीप्रश्न
दिनांक ९-११-२०१३
सकाळी ०९.०० ते १२.०० महिलांचे प्रश्न, मालमत्तेचा अधिकार, संरक्षण
दुपारी १२.०० ते ०१.०० सुट्टी
दुपारी ०१.०० ते ०४.०० लहान राज्य व स्वतंत्र विदर्भ राज्य का हवे?
सायं ०४.०० ते ०४.३० सुट्टी
सायं ०४.३० ते ०७.३० अन्न्सुरक्षा, सिलींग कायदा व राज्यघटनेतील शेड्यूल-९
दिनांक १०-११-२०१३
सकाळी ०९.०० हुतात्म्यांना श्रद्धांजली
सकाळी ०९.०० हुतात्म्यांना श्रद्धांजली
सकाळी ०९.०० ते ११.०० युवकांपुढील आव्हाने व बेरोजगारीचा प्रश्न
सकाळी ११.०० ते ०१.०० मोटारसायकल रॅली
सकाळी ११.०० ते ०१.०० मोटारसायकल रॅली
दुपारी ०२.०० खुले अधिवेशन
अध्यक्ष – मा. शरद जोशी, शेतकरी संघटनेचे प्रणेते व राष्ट्रीय अध्यक्ष, स्वभाप
प्रमुख उपस्थिती –
मा. वेदप्रकाश वैदीक, माजी अध्यक्ष, पी.टी.आय
मा. जयप्रकाश नारायण, आमदार, लोकसत्ता पार्टी
मा. भुपेंद्रसिंग मान, अध्यक्ष, अ.भा. किसान समन्वय समिती
सौ. सरोजताई काशीकर, माजी अध्यक्ष, अ.भा. किसान समन्वय समिती
डॉ. मानवेंन्द्र काचोळे, माजी राष्ट्रीय अध्यक्ष, स्वभाप
अॅड दिनेश शर्मा, अध्यक्ष, स्वभाप, युवा आघाडी
* * *
अत्यंत महत्वाची सुचना :
१) शेतकरी संघटनेच्या अधिवेशनाला स्वखर्चाने यायचे असते.
२) नास्तापाणी, जेवनाची व निवासाची व्यवस्था ज्याची त्याने करायची असते.
३) पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेखेरीज शेतकरी संघटनेकडून अन्य कुठलीही व्यवस्था पुरवली जात नाही, याची कृपया प्रतिनिधींनी नोंद घ्यावी.
* * *
0 प्रतिसाद:
Post a Comment
माझे विचार
आपणास आवडले तरी
आणि नाही आवडले तरीही
प्रतिक्रिया अवश्य द्या...
आपले विचार माझ्यासाठी महत्वाचे आहेत.