1 hour ago
Sep 14, 2022
जीवाचा मैतर ढवळ्या न पवळ्या, शेताला घेऊन चाल रं
जीवाचा मैतर ढवळ्या न पवळ्या, शेताला घेऊन चाल रं - दिव्यांगांनी गायलेले जबरदस्त शेतकरी गीत
काय बाज, काय साज अन काय आवाज... सगळं कसं एकनंबर ओक्के.
देव ज्याला एखादा अवयव कमी देतो त्याला त्याबदल्यात दुसरे काहीतरी जास्तीचे देतो याचा प्रत्यय देणारी ही कलाकृती.
झुंजूमुंजू पहाट झाली, कोंबड्याने बांग दिली
पूर्वेला लाली आली, धरतीला जाग आली
भिरभिरती रानीवनी पाखरं
जीवाचा मैतर ढवळ्या न पवळ्या, शेताला घेऊन चाल रं
संगीत संचालक : बिपीन वर्तक
सहभागी कलाकार : महेश उमरानिया, संध्या उमरानिया, प्रशांत बानिया, जयेश बानिया, देविदास पालवे, हर्षवर्धन वर्तक, महेश नाईक
निवेदिका : विद्या बोरुळकर
संकल्पना व निर्मिती : सतीश बोरुळकर
अक्षांशस्वर, दिव्यदृष्टी कलाकार, मुंबई यांनी पैठण येथील पाचव्या अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनात सादर केलेले गीत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 प्रतिसाद:
Post a Comment
माझे विचार
आपणास आवडले तरी
आणि नाही आवडले तरीही
प्रतिक्रिया अवश्य द्या...
आपले विचार माझ्यासाठी महत्वाचे आहेत.