1 hour ago
Sep 15, 2022
माळ्याच्या मळ्यामंदी पाटाच पाणी... दिव्य दृष्टी कलाकारांची दिव्य कलाकृती...
दिव्य दृष्टी कलाकारांची दिव्य कलाकृती
काय बाज, काय साज
अन काय आवाज...
सगळं कसं एकनंबर ओक्के.
VDO ची लिंक पहिल्या प्रतिसादात
हसत डुलत मोत्याचं पिक येतं
गुलाब, जाई-जुई, मोगरा फुलवीतं
माळ्याच्या मळ्यामंदी पाटाच पाणी जातं
गुलाब, जाई-जुई, मोगरा फुलवीतं
संगीत संचालक : बिपीन वर्तक
सहभागी कलाकार : महेश उमरानिया, संध्या उमरानिया, प्रशांत बानिया, जयेश बानिया, देविदास पालवे, हर्षवर्धन वर्तक, महेश नाईक
निवेदिका : विद्या बोरुळकर
संकल्पना व निर्मिती : सतीश बोरुळकर
अक्षांशस्वर, दिव्यदृष्टी कलाकार, मुंबई यांनी पैठण येथील पाचव्या अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनात सादर केलेले गीत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 प्रतिसाद:
Post a Comment
माझे विचार
आपणास आवडले तरी
आणि नाही आवडले तरीही
प्रतिक्रिया अवश्य द्या...
आपले विचार माझ्यासाठी महत्वाचे आहेत.