58 minutes ago
Sep 17, 2022
माजे राणी, माजे मोगा, तुजे दोळ्यांत सोधता ठाव.. कोकणी प्रेमगीत
माजे राणी, माजे मोगा
तुजे दोळ्यांत सोधता ठाव
प्रेम म्हणजे प्रेम असतं.. तुमचं आमचं सेम असतं.
शेतकरी साहित्याच्या मंचावर अशा प्रेमगीतांची आवश्यकताच का? असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल तर तो अगदी रास्त प्रश्न आहे पण.... इथेच तर खरी गंमत आहे.
शेतकरी केवळ पैशानेच गरीब (दरिद्री) आहे असे नव्हे तर तो सर्वार्थानेच दरिद्री आहे. पैशाने दरिद्री म्हणून....संपत्तीनेही दरिद्री, साधनानेही दरिद्री, साहित्यानेही दरिद्री आणि संगीतानेही दरिद्रीच.
तीन तासाचा कार्यक्रम घ्यायचा म्हटलं तर अद्वितीय संगीताने नटलेली सांप्रतकाळातील शेतकरी गीतेचं नाहीत. पैशाची दरिद्री संपली तरी सांस्कृतिक दरिद्री काही लगेच हटत नाही. साहित्यिक-सांस्कृतिक दरिद्री हटवायची असेल तर त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी शेतकरी पुत्रांनी स्वतःची (इतरांची नव्हे) कंबर कसणे आवश्यक आहे.
असो...
चला तर दिव्यदृष्टी कलाकारांच्या दिव्य आवाजात ऐकूयात.... एक कोकणी बहारदार प्रीतीचे गीत
फुलाफुलांक पुशीत आयलो
तुजे माजे प्रीतिचो गाव
माजे राजा, माजे मोगा
तुजे नावाक जोडता नाव
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 प्रतिसाद:
Post a Comment
माझे विचार
आपणास आवडले तरी
आणि नाही आवडले तरीही
प्रतिक्रिया अवश्य द्या...
आपले विचार माझ्यासाठी महत्वाचे आहेत.