56 minutes ago
Sep 13, 2022
रे मामा रे मामा रे.... बच्चो का गाना, गावो बच्चो के साथ! Re mama re ma...
बच्चो का गाना, गावो बच्चो के साथ!
रे मामा रे मामा रे
संगीत जीवनात रुळलं पाहिजे म्हणून जसं गाता येतं तसं गायलं पाहिजे.
आपण ऐका आणि आपल्या घरातील बाळगोपाळांना ऐकावा.
लहान मुलांमध्ये लहानपणीच संगीताची आवड निर्माण करणे ही वडिलधाऱ्यांची जबाबदारीच आहे.
त्यालाच संस्कार म्हणतात व हेच अस्सल संस्कार असतात.
नाही तरी पुढील पिढीला देण्यासारखं तुमच्या-आमच्याकडे असतेच काय? निदान संगीत तर देऊयात!
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 प्रतिसाद:
Post a Comment
माझे विचार
आपणास आवडले तरी
आणि नाही आवडले तरीही
प्रतिक्रिया अवश्य द्या...
आपले विचार माझ्यासाठी महत्वाचे आहेत.