1 hour ago
Sep 16, 2022
प्रथम नमो गणराज गणपती.. ते.. शेतीमालाचा भाव.. शेतकरी गाऱ्हाण्याची दिव्यद...
प्रथम नमो गणराज गणपती.. ते.. शेतीमालाचा भाव.. दशावताराच्या तालातील शेतकरी गाऱ्हाण्याची दिव्यदृष्टी (अंध) कलाकारांची संगीतमय कलाकृती
दिव्यदृष्टी कलाकारांना दाद द्यायलाच हवी. दाद देण्यासाठी vdo नक्की बघा आणि शेवटपर्यंत पूर्ण बघा.
तसेही त्यांच्या समोर उभे राहून दाद दिली तरी त्यांना दिसणारच नसते. म्हणून आपण हृदयातून दाद दिली तर ती दाद "या हृदयीचे त्या हृदयी" नक्कीच त्यांच्या हृदयापर्यंत पोचेल.
काय बाज, काय साज
अन काय आवाज...
सगळं कसं एक नंबर ओक्के.
संगीत संचालक : बिपीन वर्तक
ऑर्गन - महेश नाईक
सतार - महेश उमरानिया
ऑक्टपॅड - हर्षवर्धन वर्तक
बासरी - प्रशांत बानिया
गायक - देविदास पालवे
तबला - जयेश बानिया
गिटार - डोनल्ड कोळी
ढोलक - अशोक आर्या
गायिका - नवसीन हातोडकर
गायिका - संध्या उमरानिया
संकल्पना व निर्मिती : ऍड. सतीश बोरुळकर
निवेदिका : विद्या बोरुळकर
आयोजन - गंगाधर मुटे, संस्थापक अध्यक्ष
अ. भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ
=====
अक्षांशस्वर, दिव्यदृष्टी कलाकार, मुंबई यांनी अलिबाग येथील सहाव्या अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनात सादर केलेले गीत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 प्रतिसाद:
Post a Comment
माझे विचार
आपणास आवडले तरी
आणि नाही आवडले तरीही
प्रतिक्रिया अवश्य द्या...
आपले विचार माझ्यासाठी महत्वाचे आहेत.